बिग बॉस मराठी 2 चे Contestant N0. 11 & 12 | Bigg Boss Marathi 2 |Chef Parag Kanhere, Maithili Javkar
2019-05-28 2
बिग बॉस मराठीच्या घरात गेलेला अकरावा स्पर्धक आहे पराग कान्हेरे तर बारावी स्पर्धक आहे मैथिली जावकर. आता हे दोघे घरात काय हंगामा करणार हे पाहणं exciting आहे. Watch this video to know more.